धनंजय गोखले
यशस्वी होण्यासाठी कशाच्या पलीकडे जायचं? – Ep 8
धनंजय गोखले
आपण आपल्या आयुष्यात स्वतःला खूप बंधनं घालून घेतो. ती बंधनं असतात काळाची, वेळेची, स्वतःच्या क्षमतांची. पण ही बंधनं अनेकदा वास्तविक नसतात तर आपण स्वतःला ठरवून दिलेली असतात. अथर्वशीर्ष आपल्याला नेमक्या याच भासमान बंधनांची ओळख करून देत, ही बंधने तोडून आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो याची जाणीव करून देतं. अथर्वशीर्षातील याच ऋचेची ओळख करून देतायत श्री धनंजय गोखले या भागात !
Related Video