EVM Hack करता येतं का? - Ep 14 - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

डॉ. उदय निरगुडकर

EVM Hack करता येतं का? – Ep 14

निवडणुका जवळ आल्या की अनेक चर्चांना उधाण येतं. त्यातला एक महत्वाचा विषय असतो तो म्हणजे EVM! या एका मशीनने जितके निवडणूक आयोगाचे काम सोपे केले, तेवढेच आरोपांनी ते अवघड केले! उमेदवार जिंकला किंवा हरला की त्याच्या याविषयीच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. खरंच हे मशीन कसं कार्य करतं? ते hack करता येतं का? जाणून घेऊ या भागातून.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१