डॉ. उदय निरगुडकर
१९५२ : स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक: काही इंटरेस्टिंग गोष्टी! – Ep2
डॉ. उदय निरगुडकर
पारतंत्र्यातून नुकताच बाहेर पडला भारत देश १९५२ साली पहिल्यांदा निवडणुकांना सामोरा गेला. शिक्षणाचं प्रमाण कमी असलेल्या त्याकाळातील देशात या निवडणुका कशा घ्याव्यात हा एक प्रश्नच होता. तेव्हा सर्वसामान्यांना जवळची वाटतील अशीच चिन्ह तेव्हाच्या पक्षांनी धारण केली. म्हणजे उदा. काँग्रेस आपला प्रचार केला ‘बैलजोडी’ चिन्हावर, कम्युनिस्ट पार्टीनं केला ‘विळाकोयता’ चिन्हावर तर जनसंघानं प्रचार केला, ‘पणती’ या चिन्हावर. त्यांच्या प्रचारपद्धतीही काहीशा हटके होत्या. या आणि अशा अनेक कुतुहूल जागरूक करणऱ्या गोष्टी जाणून घ्या या एपिसोड मधून!
Related Video
-
१९५७-१९६२ निवडणुका : भारतातील दिग्गज नेत्यांचे उदयपर्व! - Ep3
9.30 mins
-
१९६७ : 'आयाराम - गयाराम'ची सुरुवात करून देणारी पहिली निवडणूक - Ep4
9 mins
-
१९७१ : भारतातले पहिले Early Election - Ep5
9 mins
-
१९७७: काँग्रेसला नाकारणारी देशातील पहिली निवडणूक - Ep 6
13 mins
-
१९८०-१९८४ निवडणुका : मातेचा अस्त आणि पुत्राचा उदय पाहिलेला काळ - Ep7
9 mins
-
१९८९ - १९९१ निवडणुका : याच काळात लागली का काँग्रेसला उतरती कळा? - Ep 8
5 mins
-
१९९६-१९९९ निवडणुका : कमळ फुलवणाऱ्या पहिल्या निवडणुकीचे पर्व - Ep 9
8 mins
-
'नमो' युगाचा उदय कसा झाला? - Ep 10
13 mins
-
'या घोषणां'नी घडविल्या ऐतिहासिक निवडणुका - Ep 11
7 mins
-
निवडणुकांना खर्च किती येतो? काही अंदाज? - Ep 12
5.30 mins
-
निवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? - Ep 13
16 mins
-
EVM Hack करता येतं का? - Ep 14