१९६७ : 'आयाराम - गयाराम'ची सुरुवात करून देणारी पहिली निवडणूक - Ep4 - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

डॉ. उदय निरगुडकर

१९६७ : ‘आयाराम – गयाराम’ची सुरुवात करून देणारी पहिली निवडणूक – Ep4

सत्तालालसा कुठल्या काळात नव्हती? एकनिष्ठ म्हणवणारे नेते जेव्हा थोड्याथोडक्या कारणासाठी आज पक्ष बदलताना आपण बघतो, तेव्हा वाटतं, ‘हीच का ती निष्ठा!’ अनेकदा 'हा नेता हल्ली कुठल्या पक्षात असतो?' असा देखील सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. भारतीय राजकारणात ही धरसोडीची वृत्ती रुजवणारा कुठला काळ असेल तर तो म्हणजे १९६७ निवडणुकांच्या पूर्वीचा काळ. याच कालावधीनं प्रथम निष्ठावंत म्हणवणाऱ्या राजकारण्यांना आपला पक्ष सोडून स्वार्थासाठी बाहेर पडताना अनुभवलं. आज हे सारं सवयीचं झालेला काळ, तेव्हा इतका सोकावला नव्हता. पहिल्यांदा आपल्या कृतीतून ‘आयाराम गयाराम’ या ‘उपाधी’चा ‘मान’ मिळवणाऱ्या नेत्यांविषयी ऐकुया या भागात!

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१