डॉ. उदय निरगुडकर
१९५७-१९६२ निवडणुका : भारतातील दिग्गज नेत्यांचे उदयपर्व! – Ep3
डॉ. उदय निरगुडकर
बलरामपूरनं एक सुपुत्र या देशाला दिला, ज्यानं पुढे एका अनोख्या नेतृत्त्वाची प्रचीती देशवासियांना दिली, ते म्हणजे अर्थातच अटलबिहारी वाजपेयी! पंडित नेहरूंच्या सावलीत एक स्वतंत्र वृक्ष निर्माण झाला, ज्यांनं देशाला सावली दिली त्या इंदिरा गांधी! या आणि अशा अनेक दिग्गज नेत्यांचा उदय हा १९५७, १९६२ या निवडणुकींच्या दरम्यान झाला. पुढे त्यांनी त्यांचा स्वतंत्र इतिहास घडवला, मात्र त्यांना मुत्सद्दी राजकारणी म्हणून घडवणाऱ्या कुठल्या घटना कारणीभूत ठरल्या त्या जाणून घेऊ या भागात.
Related Video
-
१९६७ : 'आयाराम - गयाराम'ची सुरुवात करून देणारी पहिली निवडणूक - Ep4
9 mins
-
१९७१ : भारतातले पहिले Early Election - Ep5
9 mins
-
१९७७: काँग्रेसला नाकारणारी देशातील पहिली निवडणूक - Ep 6
13 mins
-
१९८०-१९८४ निवडणुका : मातेचा अस्त आणि पुत्राचा उदय पाहिलेला काळ - Ep7
9 mins
-
१९८९ - १९९१ निवडणुका : याच काळात लागली का काँग्रेसला उतरती कळा? - Ep 8
5 mins
-
१९९६-१९९९ निवडणुका : कमळ फुलवणाऱ्या पहिल्या निवडणुकीचे पर्व - Ep 9
8 mins
-
'नमो' युगाचा उदय कसा झाला? - Ep 10
13 mins
-
'या घोषणां'नी घडविल्या ऐतिहासिक निवडणुका - Ep 11
7 mins
-
निवडणुकांना खर्च किती येतो? काही अंदाज? - Ep 12
5.30 mins
-
निवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? - Ep 13
16 mins
-
EVM Hack करता येतं का? - Ep 14