डॉ. उदय निरगुडकर
१९७१ : भारतातले पहिले Early Election – Ep5
डॉ. उदय निरगुडकर
आपले वाटणारे जवळचे लोक दूर जाऊ लागले, की समजावं काळ बदलत चाललाय! कॉंग्रेसला १९६७ च्या निवडणुकीनंतर अनेक हादरे बसू लागले. विरोधक वाढू लागले, प्रबळ बनू लागले. मात्र याच वेळ आपल्यासाठी थांबणार नाही!’ असं म्हणताना, देशात कॉंग्रेसविषयी बदलत चाललेला भाव अनुभवताना आपल्या विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी नियोजित वर्षापूर्वी निवडणूक त्यांनी जाहीर केली आणि देशातले पहिले Early Election पार पडले १९७१ साठी. जाणून घेऊ त्याविषयी.
Related Video
-
१९७७: काँग्रेसला नाकारणारी देशातील पहिली निवडणूक - Ep 6
13 mins
-
१९८०-१९८४ निवडणुका : मातेचा अस्त आणि पुत्राचा उदय पाहिलेला काळ - Ep7
9 mins
-
१९९६-१९९९ निवडणुका : कमळ फुलवणाऱ्या पहिल्या निवडणुकीचे पर्व - Ep 9
8 mins
-
'नमो' युगाचा उदय कसा झाला? - Ep 10
13 mins
-
'या घोषणां'नी घडविल्या ऐतिहासिक निवडणुका - Ep 11
7 mins
-
निवडणुकांना खर्च किती येतो? काही अंदाज? - Ep 12
5.30 mins
-
निवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? - Ep 13
16 mins
-
EVM Hack करता येतं का? - Ep 14