डॉ. उदय निरगुडकर
१९७७: काँग्रेसला नाकारणारी देशातील पहिली निवडणूक – Ep 6
डॉ. उदय निरगुडकर
देशात ऑडीओ कॅसेटचा जमाना सुरू झाला, क्रिकेटच्या क्षितिजावर 'सुनील गावस्कर' नावाचा नवा तारा आला. देशात बदल घडत होता, वेगानं घडत होता, किंबहुना राजकारणातही तो दिसून आला निवडणुकांच्या धक्कादायक निर्णयावरून, कारण याचवर्षी देशाच्या जनतेनं इतिहासात प्रथम कॉंग्रेसला साफ नाकारलं! इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीला जनतेनं दिलेलं हे प्रत्युत्तर होतं. याच निवडणुकीनं पहिल्यांदा जयप्रकाश नारायण यांच्या जनता पार्टीला देशानं स्वीकारलं आणि सेवा करण्याची संधी दिली. या ऐतिहासिक निवडणुकीविषयी जाणून घेऊ आजच्या भागात.
Related Video
-
१९८०-१९८४ निवडणुका : मातेचा अस्त आणि पुत्राचा उदय पाहिलेला काळ - Ep7
9 mins
-
१९८९ - १९९१ निवडणुका : याच काळात लागली का काँग्रेसला उतरती कळा? - Ep 8
5 mins
-
१९९६-१९९९ निवडणुका : कमळ फुलवणाऱ्या पहिल्या निवडणुकीचे पर्व - Ep 9
8 mins
-
'नमो' युगाचा उदय कसा झाला? - Ep 10
13 mins
-
'या घोषणां'नी घडविल्या ऐतिहासिक निवडणुका - Ep 11
7 mins
-
निवडणुकांना खर्च किती येतो? काही अंदाज? - Ep 12
5.30 mins
-
निवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? - Ep 13
16 mins
-
EVM Hack करता येतं का? - Ep 14