उज्वला बागवाडे
धान्य बँक: गृहिणी शक्तीचा आविष्कार!
उज्वला बागवाडे
उज्वला बागवाडे या ठाण्यातील गृहिणीने १४३ गृहिणींना एकत्र करून 'धान्यबँक' सुरू केली. ही धान्यबँक आता महाराष्ट्रातील १९ सामाजिक संस्थांचे अन्नछत्र झाली आहे ! आपले घर संसार सांभाळून सुद्धा समाजासाठी आपण काही करू शकतो का, असा प्रश्न ज्यांना पडतो त्या सर्वांनी उज्वला ताईंचे हे मनोगत ऐकायलाच हवे ! प्रांजळ व तितकेच प्रेरणादायी !!
सदर व्हिडिओचे चित्रीकरण पगारिया ऑटो प्रस्तुत- 'स्वयं टॉक्स औरंगाबाद' - नोव्हेंबर २०१९ या कार्यक्रमात झाले आहे.
Related Video