धान्य बँक: गृहिणी शक्तीचा आविष्कार! (मुलाखत) - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe

उज्वला बागवाडे

धान्य बँक: गृहिणी शक्तीचा आविष्कार! (मुलाखत)

उज्वला बागवाडे या ठाण्यातील गृहिणीने १४३ गृहिणींना एकत्र करून 'धान्यबँक' सुरू केली. ही धान्यबँक आता महाराष्ट्रातील १९ सामाजिक संस्थांचे अन्नछत्र झाली आहे ! आपले घर संसार सांभाळून सुद्धा समाजासाठी आपण काही करू शकतो का, असा प्रश्न ज्यांना पडतो त्या सर्वांनी उज्वला ताईंचे हे मनोगत ऐकायलाच हवे ! प्रांजळ व तितकेच प्रेरणादायी !!

उज्वला बागवाडे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'पगारिया ऑटो प्रस्तुत 'स्वयं टॉक्स औरंगाबाद' - नोव्हेंबर २०१९ या कार्यक्रमात झाले आहे.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१