डॉ. उदय निरगुडकर
१९८९ – १९९१ निवडणुका : याच काळात लागली का काँग्रेसला उतरती कळा? – Ep 8
डॉ. उदय निरगुडकर
राजकारणात यशाच्या शिखरावर स्थिर राहता आलं नाही, तर जनता नाराज होते आणि मग त्याचं प्रतिबिंब निवडणुकांत उमटतं. कॉंग्रेसचं असंच काही झालं असेल का? राजीव गांधींनी अल्पसंख्याकांना सांभाळण्यासाठी घेतलेला शहाबानू निर्णय, बोफोर्स युद्ध तोफांच्या खरेदीत झालेला घोटाळा, अशातच तामिळनाडूमध्ये राजीव गांधींची झालेली हत्या, रामजन्मभूमीचा अयोध्येत उसळलेला वाद, नर्मदा बचाव आंदोलन, अशा प्रतिमा मलीन करणाऱ्या कित्येक गोष्टी या काळात देशात घडून गेल्या. यामुळेच तर कॉंग्रेसला उतरती कळा लागली असावी का? जाणून घेऊ याविषयी .
Related Video
-
१९९६-१९९९ निवडणुका : कमळ फुलवणाऱ्या पहिल्या निवडणुकीचे पर्व - Ep 9
8 mins
-
'नमो' युगाचा उदय कसा झाला? - Ep 10
13 mins
-
'या घोषणां'नी घडविल्या ऐतिहासिक निवडणुका - Ep 11
7 mins
-
निवडणुकांना खर्च किती येतो? काही अंदाज? - Ep 12
5.30 mins
-
निवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? - Ep 13
16 mins
-
EVM Hack करता येतं का? - Ep 14