डॉ. उदय निरगुडकर
निवडणुकांच्या मार्केटिंगचा फंडा काय असतो? – Ep 13
डॉ. उदय निरगुडकर
एखाद्या उत्पादनाचे मार्केटिंग होते, ते विकले जाते, तसेच राजकारणात उमेदवाराचे, त्याच्या विचाराचे, पक्षाच्या धोरणाचे मार्केटिंग केले जाते का? इथे उत्पादनाच्या बदल्यात पैसे कमावले जातात, त्याचप्रमाणे राजकारणात आश्वासनाच्या बदल्यात मतं मिळवली जातात का? आणि Psephology हे तंत्र तरी नक्की आहे काय? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या एपिसोडमध्ये आपल्याला मिळतील.
Related Video