डॉ. उदय निरगुडकर
‘नमो’ युगाचा उदय कसा झाला? – Ep 10
डॉ. उदय निरगुडकर
चहा विक्री करणारा एक मुलगा देशाच्या पंतप्रधान पदाची स्वप्न पाहू शकतो हे दाखवून दिलं नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीनं! गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यातील नेतृत्व गुणाची दखल घेत पक्षानं त्यांना पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केलं आणि आजपर्यंत हे ‘नमो’ गारुड देशावरती कायमआहे. नोटबंदी असेल, पुलवामा हल्ला असेल, ३७० कलम असेल, देशात कोव्हीड काळात केलेले उत्तम नियोजन असेल किंवा अगदी आत्ताचे राम मंदिर निर्माण असेल, मोदींनी धडाकेबाज निर्णय आणि त्यांचा अवलंब जिद्दीनं करून दाखवला. २०१४ साली देशाच्या पटलावर उदय झालेला हा नेता याहीवर्षी म्हणजे २०२४ साली पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे. त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या भागात.
Related Video