अद्भुत व अविश्वसनीय - डॉ. हेडगेवार हॉस्पिटल! - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

डॉ. प्रसन्न पाटील

अद्भुत व अविश्वसनीय – डॉ. हेडगेवार हॉस्पिटल!

आजारी माणसाला गरज असते ती सर्वोत्तम औषधोपचार परवडेल अशा किंमतीत मिळण्याची ! प्रत्यक्षात उतरवायला खूप कठीण वाटणारी समाजाची ही गरज अत्यंत निष्ठेनं, आपुलकीनं आणि कमालीच्या प्रामाणिकपणानं भागवणारी संस्था म्हणजे औरंगाबादचं डॉ.हेडगेवार रुग्णालय. नोटबंदीच्या काळात लोकांकडे पैसे नव्हते तेव्हा तब्बल ४५ लाख रुपयांची उधारी तुंबली तरीही लोकांना औषधोपचारापासून वंचित न ठेवणारं, गुणवत्तेशी अजिबात तडजोड न करता तरीही परवडेल अशा किंमतीत सेवा देणाऱ्या डॉ. हेडगेवार या लोकप्रिय रुग्णालयाची कीर्तीगाथा जरूर ऐकण्याजोगी आणि स्फुर्तीदायकच !!

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१९ या कार्यक्रमात झाले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१