अद्भुत व अविश्वसनीय – डॉ हेडगेवार हॉस्पिटल! (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व ₹ 199 फक्त

डॉ. प्रसन्न पाटील

अद्भुत व अविश्वसनीय – डॉ हेडगेवार हॉस्पिटल! (मुलाखत)

आजारी माणसाला गरज असते ती सर्वोत्तम औषधोपचार परवडेल अशा किंमतीत मिळण्याची ! प्रत्यक्षात उतरवायला खूप कठीण वाटणारी समाजाची ही गरज अत्यंत निष्ठेनं, आपुलकीनं आणि कमालीच्या प्रामाणिकपणानं भागवणारी संस्था म्हणजे औरंगाबादचं डॉ.हेडगेवार रुग्णालय. नोटबंदीच्या काळात लोकांकडे पैसे नव्हते तेव्हा तब्बल ४५ लाख रुपयांची उधारी तुंबली तरीही लोकांना औषधोपचारापासून वंचित न ठेवणारं, गुणवत्तेशी अजिबात तडजोड न करता तरीही परवडेल अशा किंमतीत सेवा देणाऱ्या डॉ. हेडगेवार या लोकप्रिय रुग्णालयाची कीर्तीगाथा जरूर ऐकण्याजोगी आणि स्फुर्तीदायकच !!

डॉ. प्रसन्न पाटील यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१९ या कार्यक्रमात झाले आहे.


Swayam Podcast

Social Change Makers

Swayam Recommends

Who Followed their Heart

Trending Now

स्वयं मुंबई २०२१