खेडोपाडी सतार - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

विदुर महाजन

खेडोपाडी सतार

भारतीय रागसंगीत हे शहरी लोकांसाठी आणि लोकसंगीत, लावणी वगैरे ग्रामीण लोकांसाठी ! ही समीकरणं आपल्या डोक्यात अगदी फिट्ट बसलेली ! पण विदुर महाजन या ज्येष्ठ व प्रतिथयश कलाकाराने मात्र या सर्व समजुतींना छेद देत एक प्रयोग केला ! महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यातील सुमारे एक लाख ग्रामीण लोकांना सतारीच्या कार्यक्रमातुन आपलं भारतीय रागसंगीत ऐकवलं !! आहे की नाही भन्नाट प्रयोग ? गंमत म्हणजे, त्यानंतर जे घडलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही ! यासाठीच विदुर महाजनांची ही गोष्ट एकदातरी ऐकाच.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण पगारिया ऑटो प्रस्तुत 'स्वयं टॉक्स औरंगाबाद' - नोव्हेंबर २०१९ कार्यक्रमात झाले आहे.

(या 'स्वयं टॉक' मधील व्हिडिओ क्लिपचे सौजन्य: दीपक थॉमस)

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१