खेडोपाडी सतार (मुलाखत) - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe

विदुर महाजन

खेडोपाडी सतार (मुलाखत)

भारतीय रागसंगीत हे शहरी लोकांसाठी आणि लोकसंगीत, लावणी वगैरे ग्रामीण लोकांसाठी !
ही समीकरणं आपल्या डोक्यात अगदी फिट्ट बसलेली ! पण विदुर महाजन या ज्येष्ठ व प्रतिथयश कलाकाराने मात्र या सर्व समजुतींना छेद देत एक प्रयोग केला ! महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यातील सुमारे एक लाख ग्रामीण लोकांना सतारीच्या कार्यक्रमातुन आपलं भारतीय रागसंगीत ऐकवलं !! आहे की नाही भन्नाट प्रयोग ?

विदुर महाजनांशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण पगारिया प्रस्तुत 'स्वयं टॉक्स औरंगाबाद' - नोव्हेंबर २०१९ कार्यक्रमात केले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१