Upcycling - Waste ला best पर्याय (मुलाखत) - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

सोनाली फडके

Upcycling – Waste ला best पर्याय (मुलाखत)

पर्यावरण प्रेम जपत 'Upcycling' व्यवसाय उभारणारी सोनाली फडके ! Waste पासून Best निर्माण करण्याच्या तिच्या यशस्वी धडपडीची कहाणी तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. सोनाली आणि तिच्या नाविन्यपूर्ण Studio Alternative ची मनोरंजक सफर अनुभवण्याकरिता हा व्हिडिओ नक्कीच बघा!

सोनाली फडके हिच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडीओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२१ या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१