'ग्लॅमरस' गोधडी (मुलाखत) - Welcome to Swayam Talks
×

श्रुती दांडेकर

‘ग्लॅमरस’ गोधडी (मुलाखत)

मूळच्या आर्किटेक्ट असलेल्या सांगलीच्या श्रुती दांडेकर यांनी आपल्या आज्जीबाईची गोधडी कशी 'international' केली त्याची ही अफलातून गोष्ट ! आज हीच 'ग्लॅमरस' गोधडी अनेक ग्रामीण स्त्रियांना स्वावलंबनाची ऊब देत आहे. या महाराष्ट्र कन्येचे कर्तृत्व पाहून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल !

डॉ. उदय निरगुडकर यांनी श्रुती दांडेकर यांच्याशी संवाद साधलाय.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं पुणे २०१९' या कार्यक्रमात झाले आहे.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१