ग्रामीण रोजगाराचा ‘हिंगणगाव’ पॅटर्न – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

देवानंद लोंढे

ग्रामीण रोजगाराचा ‘हिंगणगाव’ पॅटर्न

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिकून सांगलीमधल्या एका शेतकरी कुटुंबातील एक मुलगा पुढे चीनमधून हातमोजे बनवण्याचं तंत्र शिकतो; गावात परतून तिथल्या शेकडो स्त्रियांना काम देत थेट जपानला निर्यात सुरु करतो! ...ताज हॉटेल्ससारख्या अनेक प्रतिष्ठीत कंपन्यांमधे आज सांगलीतल्या एका छोट्या गावात तयार केलेले ग्लोव्ह्ज वापरले जातायत. देवानंद लोंढे यांचा हा विलक्षण थक्क पाहून तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल !

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'पगारिया ऑटो प्रस्तुत - स्वयं औरंगाबाद २०१९' या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video

ग्रामीण रोजगाराचा 'हिंगणगाव' पॅटर्न (मुलाखत)

 
व्हिडिओ पहा

Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends