ग्रामीण रोजगाराचा 'हिंगणगाव' पॅटर्न (मुलाखत) - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

देवानंद लोंढे

ग्रामीण रोजगाराचा ‘हिंगणगाव’ पॅटर्न (मुलाखत)

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिकून सांगलीमधल्या एका शेतकरी कुटुंबातील एक मुलगा पुढे चीनमधून हातमोजे बनवण्याचं तंत्र शिकतो; गावात परतून तिथल्या शेकडो स्त्रियांना काम देत थेट जपानला निर्यात सुरु करतो! ...ताज हॉटेल्ससारख्या अनेक प्रतिष्ठीत कंपन्यांमधे आज सांगलीतल्या एका छोट्या गावात तयार केलेले ग्लोव्ह्ज वापरले जातायत.

देवानंद लोंढे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण पगारिया ऑटो प्रस्तुत - 'स्वयं टॉक्स औरंगाबाद' - नोव्हेंबर २०१९ या कार्यक्रमात झाले आहे.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१