लोकसाधनेतून ग्रामविकास – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

दिनेश आडविलकर

लोकसाधनेतून ग्रामविकास

निसर्गरम्य दापोलीतल्या चिखलगावमधल्या दिनेश आडविलकर या घरची गरीबी आणि प्रतिकूल परिस्थिती असणा-या मुलाला, राजाभाऊ दांडेकरांनी आधार दिला, त्यांच्याच लोकसाधना ट्रस्टच्या व्यवसायाभिमुख शिक्षण देणा-या शाळेत तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलेल्या दिनेशने नंतर एक विशिष्ट ध्येय मनात ठेवून नोकरीसाठी शहराची वाट न धरता चिखलगावातच राहून फॕब्रिकेशनचा व्यवसाय सुरु केला. आपल्या गावातल्या अनेकांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देऊन गावचा विकास घडवण्यात मोलाची कामगिरी बजावणा-या आणि आता लोकसाधना संस्थेचा ट्रस्टी होण्याचा बहुमान मिळवणा-या दिनेशची वाटचाल ऐकूया त्याच्याच तोंडून...

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं मुंबई २०२० या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

 

Related Video

लोकसाधनेतून ग्रामविकास (मुलाखत)

 
व्हिडिओ पहा

Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends