लोकसाधनेतून ग्रामविकास (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

दिनेश आडविलकर

लोकसाधनेतून ग्रामविकास (मुलाखत)

निसर्गरम्य दापोलीतल्या चिखलगावमधल्या दिनेश आडविलकर या घरची गरीबी आणि प्रतिकूल परिस्थिती असणा-या मुलाला, राजाभाऊ दांडेकरांनी आधार दिला, त्यांच्याच लोकसाधना ट्रस्टच्या व्यवसायाभिमुख शिक्षण देणा-या शाळेत तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलेल्या दिनेशने नंतर एक विशिष्ट ध्येय मनात ठेवून नोकरीसाठी शहराची वाट न धरता चिखलगावातच राहून फॕब्रिकेशनचा व्यवसाय सुरु केला. आपल्या गावातल्या अनेकांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देऊन गावचा विकास घडवण्यात मोलाची कामगिरी बजावणा-या आणि आता लोकसाधना संस्थेचा ट्रस्टी होण्याचा बहुमान मिळवणा-या दिनेशची वाटचाल ऐकूया त्याच्याच तोंडून...

डॉ. राजा दांडेकर आणि दिनेश आडविलकर यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी! सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२० या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

 

Related Video

लोकसाधनेतून ग्रामविकास

 
व्हिडिओ पहा

Swayam Podcast

Who Followed their Heart

Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Recommends