गाण्याचे इंटिरियर डेकोरेशन - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

आनंद सहस्त्रबुद्धे

गाण्याचे इंटिरियर डेकोरेशन

नामांकित संगीत संयोजक, संगीतकार व गीतकार. गेली १८ वर्षे अनेक महत्वाच्या सांगीतिक कार्यक्रमात व्यावसायिक हार्मोनियम / कीबोर्ड वादक तसेच orchestra conductor म्हणून सहभाग.उदयोन्मुख वाद्यवृंद रचनाकार म्हणून 'अनिल मोहिले' पुरस्काराचे मानकरी. गाणं जन्माला आल्यापासून ते रसिकांनी त्याचा आस्वाद घेणं या मधला प्रवासाविषयी आनंद सांगताहेत !

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स ठाणे ' - मार्च २०१९ या कार्यक्रमात झाले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१