गाण्याचे इंटिरियर डेकोरेशन (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व ₹ 199 फक्त

आनंद सहस्त्रबुद्धे

गाण्याचे इंटिरियर डेकोरेशन (मुलाखत)

नामांकित संगीत संयोजक, संगीतकार व गीतकार. गेली १८ वर्षे अनेक महत्वाच्या सांगीतिक कार्यक्रमात व्यावसायिक हार्मोनियम / कीबोर्ड वादक तसेच orchestra conductor म्हणून सहभाग.उदयोन्मुख वाद्यवृंद रचनाकार म्हणून 'अनिल मोहिले' पुरस्काराचे मानकरी. गाणं जन्माला आल्यापासून ते रसिकांनी त्याचा आस्वाद घेणं या मधल्या प्रवासाविषयी आनंद सांगताहेत !

आनंद सहस्त्रबुद्धे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स ठाणे ' - मार्च २०१९ या कार्यक्रमात झाले आहे.


Swayam Podcast

Social Change Makers

Swayam Recommends

Who Followed their Heart

Trending Now

स्वयं मुंबई २०२१