हर्षल विभांडिक
ग्रामीण भागात अकराशे डिजिटल शाळा
हर्षल विभांडिक
आपण आपल्या मातीचं देणं लागतो ही जाणीव असणं वेगळं आणि त्या जाणिवेचंच एका झपाटलेपणांत रूपांतर होऊन न्यूयॉर्कमधली इन्व्हेस्टमेंट बँकिंग क्षेत्रातली गलेलठठ पगाराची नोकरी सोडून- "शाळा गावात असून फायदा नाही तर गाव शाळेत यायला हवं" या जिद्दीनं काम करत, स्वतःच्या कमाईचा मोठ्ठा वाटा त्या कार्यासाठी देऊन आणि अल्पावधीतच लोकसहभागातून जिल्ह्यातल्या तब्ब्ल ११०० शाळा डिजिटल करण्याचं शिवधनुष्य पेलणाऱ्या हर्षल विभांडिकची इंटरेस्टिंग गोष्ट जरूर ऐका!
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं मुंबई २०१९' या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
Related Video