ग्रामीण भागात अकराशे डिजिटल शाळा (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व ₹ 199 फक्त

हर्षल विभांडिक

ग्रामीण भागात अकराशे डिजिटल शाळा (मुलाखत)

आपण आपल्या मातीचं देणं लागतो ही जाणीव असणं वेगळं आणि त्या जाणिवेचंच एका झपाटलेपणांत रूपांतर होऊन न्यूयॉर्कमधली इन्व्हेस्टमेंट बँकिंग क्षेत्रातली गलेलठठ पगाराची नोकरी सोडून- "शाळा गावात असून फायदा नाही तर गाव शाळेत यायला हवं" या जिद्दीनं काम करत, स्वतःच्या कमाईचा मोठ्ठा वाटा त्या कार्यासाठी देऊन आणि अल्पावधीतच लोकसहभागातून जिल्ह्यातल्या तब्ब्ल ११०० शाळा डिजिटल करण्याचं शिवधनुष्य पेलणाऱ्या हर्षल विभांडिकची इंटरेस्टिंग गोष्ट जरूर ऐका!

हर्षल विभांडिक यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१९ या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

 

Related Video

ग्रामीण भागात अकराशे डिजिटल शाळा

 
व्हिडिओ पहा

Swayam Podcast

Social Change Makers

Swayam Recommends

Who Followed their Heart

Trending Now

स्वयं मुंबई २०२१