गीतांजली रोहोकले
फॉस्टर मदर: आजच्या काळातील यशोदा
गीतांजली रोहोकले
आजकालच्या धावपळीच्या वेगवान जगात समाजातली माणुसकी आणि घराघरातली नाती हरवत चाललेली असताना, अनाथ बाळांना घरी आणून त्यांचं मोठ्या मायेनं, प्रेमानं, जिव्हाळ्यानं आणि आपुलकीनं संगोपन करून त्यांचा लळा लागलेला असूनसुद्धा; त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी, त्यांना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्याच्या हवाली करण्यासारखं महान धीरोदात्त आणि समाजपयोगी काम करणाऱ्या ‘फॉस्टर मदर’ गीतांजली रोहोकले यांचे हे हृदय मनोगत आपल्या काळजाचा ठाव घेईल.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१९ या कार्यक्रमात झाले आहे.
Related Video