फॉस्टर मदर: आजच्या काळातील यशोदा (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व ₹ 199 फक्त

गीतांजली रोहोकले

फॉस्टर मदर: आजच्या काळातील यशोदा (मुलाखत)

आजकालच्या धावपळीच्या वेगवान जगात समाजातली माणुसकी आणि घराघरातली नाती हरवत चाललेली असताना, अनाथ बाळांना घरी आणून त्यांचं मोठ्या मायेनं, प्रेमानं, जिव्हाळ्यानं आणि आपुलकीनं संगोपन करून त्यांचा लळा लागलेला असूनसुद्धा; त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी, त्यांना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्याच्या हवाली करण्यासारखं महान धीरोदात्त आणि समाजपयोगी काम करणाऱ्या ‘फॉस्टर मदर’ गीतांजली रोहोकले यांचे हे हृदय मनोगत आपल्या काळजाचा ठाव घेईल.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१९ या कार्यक्रमात झाले आहे.


Swayam Podcast

Social Change Makers

Swayam Recommends

Who Followed their Heart

Trending Now

स्वयं मुंबई २०२१