भिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देणारा ‘डॉक्टर फॉर बेगर्स’! – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

डॉ. अभिजीत सोनावणे

भिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देणारा ‘डॉक्टर फॉर बेगर्स’!

डॉ. अभिजित सोनावणे 'डॉक्टर ऑफ बेगर्स' या नावाने सुपरिचित भिक्षेकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देतात. आजवर चाळीसहून अधिक भिक्षेकऱ्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करत स्वतःचे व्यवसाय सुरु करून दिले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमची संवेदनशील जागृत होईल याची खात्री आहे.

सदर व्हिडीओचे चित्रीकरण 'स्वयं मुंबई २०१८' या कार्यक्रमात केले गेले आहे.

 

Related Video

भिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देणारा 'डॉक्टर फॉर बेगर्स'! (मुलाखत)

 
व्हिडिओ पहा

Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends