भिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देणारा 'डॉक्टर फॉर बेगर्स'! (मुलाखत) - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe

डॉ. अभिजीत सोनावणे

भिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देणारा ‘डॉक्टर फॉर बेगर्स’! (मुलाखत)

डॉ. अभिजित सोनावणे 'डॉक्टर ऑफ बेगर्स' या नावाने सुपरिचित भिक्षेकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देतात. आजवर चाळीसहून अधिक भिक्षेकऱ्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करत स्वतःचे व्यवसाय सुरु करून दिले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमची संवेदनशील जागृत होईल याची खात्री आहे.

डॉ. अभिजित सोनावणे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१८ या कार्यक्रमात झाले आहे.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१