देवानंद लोंढे
ग्रामीण रोजगाराचा ‘हिंगणगाव’ पॅटर्न
देवानंद लोंढे
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिकून सांगलीमधल्या एका शेतकरी कुटुंबातील एक मुलगा पुढे चीनमधून हातमोजे बनवण्याचं तंत्र शिकतो; गावात परतून तिथल्या शेकडो स्त्रियांना काम देत थेट जपानला निर्यात सुरु करतो! ...ताज हॉटेल्ससारख्या अनेक प्रतिष्ठीत कंपन्यांमधे आज सांगलीतल्या एका छोट्या गावात तयार केलेले ग्लोव्ह्ज वापरले जातायत. देवानंद लोंढे यांचा हा विलक्षण प्रवास पाहून तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल !
सदर व्हिडिओचे चित्रीकरण पगारिया ऑटो प्रस्तुत - 'स्वयं टॉक्स औरंगाबाद' - नोव्हेंबर २०१९ या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video