

धनंजय गोखले
अथर्वशीर्षाचे आठ भाग कुठले? – Ep 2
धनंजय गोखले
पहिल्या भागात अथर्वशीर्षाचा अर्थ समजून घेतल्यावर या भागात आपण पाहाणार आहोत, अथर्वशीर्षाची रचना ! अथर्वशीर्ष हे वेगवेगळ्या भागात कसे विभागले आहे, त्या प्रत्येक भागाचे काय महत्त्व आहे, त्या भागाचा काय अर्थ आहे हे या भागात श्री धनंजय गोखले समजावून सांगतायत.