डोळे गेले..दृष्टी नाही! (मुलाखत) – Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe

अनघा मोडक

डोळे गेले..दृष्टी नाही! (मुलाखत)

करियर ऐन भरात असताना डेंग्यूचं निमित्त झालं आणि अनघाची दृष्टी गेली. निराशा झटकून पुढील सहा महिन्यात अनघाने आकाशवाणीवर निवेदन करून आपल्या करियरला पुन्हा सुरुवात केली. आज दूरचित्रवाणी, आकाशवाणी व कार्यक्रम या तिन्ही माध्यमात अनघाने एक सुप्रसिद्ध निवेदिका अशी ओळख प्राप्त केली आहे. ऐकूया, जगण्याची एक नवीन उमेद देणारा अनघाच्या जिद्दीचा प्रवास !

अनघा मोडक हिच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे पगारिया ऑटो प्रस्तुत - 'स्वयं टॉक्स औरंगाबाद' - नोव्हेंबर २०१८ या कार्यक्रमात केले गेले आहे.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१