डॉ. अभिजीत सोनावणे
भिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देणारा ‘डॉक्टर फॉर बेगर्स’!
डॉ. अभिजीत सोनावणे
डॉ. अभिजित सोनावणे 'डॉक्टर ऑफ बेगर्स' या नावाने सुपरिचित भिक्षेकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देतात. आजवर चाळीसहून अधिक भिक्षेकऱ्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करत स्वतःचे व्यवसाय सुरु करून दिले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमची संवेदनशील जागृत होईल याची खात्री आहे.
सदर व्हिडीओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१८ या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video