अनघा मोडक
मनDay with अनघा- Season२ Ep१२ तेरड्याचे अनोखे तीन
अनघा मोडक
‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ ह्या सर्वश्रुत म्हणीशिवाय तेरड्याविषयी फारशी माहिती नसते. पण भाद्रपदात येणाऱ्या झाडाफुलाची वैशिष्ट्ये आणि त्याच्या अनोख्या गुणांबद्दल जाणून घेतल्यावर आपण आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या काहीशा दुर्लक्षित पण बहुगुणी तेरड्याबद्दल जाणून घेऊया आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay with अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘तेरड्याचे अनोखे तीन’
Related Podcasts