अनघा मोडक
मनDay with अनघा- Season२ Ep९ ‘तुझे सब है पता … मेरी मॉं !’
अनघा मोडक
‘आई’ ह्या दोन अक्षरी शब्दाची थोरवी अपरंपार आहे. आपल्या बाळासोबत अद्वैत साधणारी ती आई आणि म्हणूनच साक्षात पांडुरंगालासुद्धा विठूमाऊली असंच संबोधलं जातं. आईविषयीच्या असंख्य बोधकथा आणि दृष्टांत समजून घेतले तरी ती उमजेल असं नाहीच. ईश्वराइतकीच ती अगम्य आहे आणि म्हणूनच तिला ईश्वराचं दुसरं रुप मानलं जातं. आईच्या ह्या कुठल्याही व्याख्येत न मावणाऱ्या प्रतिमेविषयी रसाळ विवेचन करतेय अनघा, आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘तुझे सब है पता … मेरी मॉं !’
Related Podcasts