अनघा मोडक
मनDay with अनघा- Ep९ जाणिजे विज्ञान कर्म
अनघा मोडक
अणु हा शब्द उच्चारल्यावर अणुबॉम्ब म्हणणारे आपण सामान्यजन त्याच्या उपयोगितेबद्दल अनभिज्ञ असतो. विज्ञान म्हटल्यावर ‘आहार विज्ञान’ ही संकल्पना आपल्यापैकी किती जणांना आठवते? आहारामुळे आपल्या आयुष्यात प्रचंड सकारात्मक बदल घडू शकतात हे सोदाहरण सांगतेय अनघा आजच्या विज्ञान दिनानिमित्त ‘मनDay with अनघा’ मध्ये.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘जाणिजे विज्ञान कर्म’.
आता प्रत्येक सोमवारी, न चुकता ऐकत राहा, ‘मनDay with अनघा’ आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला 9820118296 या व्हॉटसअप नंबरवर मेसेज करुन कळवा.
Related Podcasts