अनघा मोडक
मनday with अनघा – Ep १९ गुलमोहोर Twins
अनघा मोडक
नवं काही घडवायचं असेल तर जुनं तोडावंच लागतं का? जुन्याला सोबत घेऊन नवं काही निर्माण करता आलं तर निसर्गाच्या ऋणातून मुक्त होण्याची ती संधी आपल्याला साधता येईल. आयुष्यात अशा संधी साधता यायला हव्यात. जुन्या-नव्याचा तो मेळ घालता यायला हवा. निदान तसे प्रयत्न करायला हवेत. गुलमोहोराच्या त्या झाडाने शिकवलेलं हे तत्वज्ञान सांगतेय अनघा मोडक, आजच्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘गुलमोहोर Twins’
Related Podcasts