अनघा मोडक
मनday with अनघा – Ep१७ केसरिया बालम
अनघा मोडक
ऋतुबदलाच्या सोनसावल्या, सोनझळा अन् चटक्यांच्या रेषा. वर्षभर बदलत्या ऋतूचक्रात फिरत असलेल्या सृष्टीला आलेला प्रेमाचा बहर म्हणजे वसंत. खरंतर सगळेच ऋतू महत्त्वाचे आहेत. शिशिरात पानगळ आहे म्हणूनच वसंताचा बहर हवाहवासा वाटतो. पण हा वसंत इतक्या विविध अंगांनी फुलतो की त्याचे वर्णन केवळ शब्दातीत. ह्याच वासंतिक सौंदर्याचं मनोज्ञ दर्शन घडवतेय, अनघा मोडक, आजच्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘केसरिया बालम’
Related Podcasts