अनघा मोडक
मनday with अनघा – Ep१४ एक उलट एक सुलट
अनघा मोडक
आपल्या सभोवताली असलेल्या उलटसुलट प्रतीकांचा अन्वयार्थ नेमका कसा लावायचा? ती आपल्याला काय सुचवत असतात? रचनेचा समतोल साधता आला की आयुष्याचा समतोल साधता येतो हे सहज सोपं सूत्र आपल्याला सांगतेय अनघा मोडक, आजच्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘एक उलट एक सुलट’
Related Podcasts