डॉ. उदय निरगुडकर
१९९६-१९९९ निवडणुका : कमळ फुलवणाऱ्या पहिल्या निवडणुकीचे पर्व – Ep 9
डॉ. उदय निरगुडकर
बलरामपूर पासून सुरु झालेल्या एका भारतमातेच्या पुत्राचा प्रवास पंतप्रधान पदापर्यंत येऊन पोहोचला तो याच काळात. जनता कॉंग्रेसला पर्याय शोधत असताना भाजपाने शिवाजी पार्कच्या मैदानात भरवलेल्या जंगी सभेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची लालकृष्ण अडवाणींनी उमेदवार म्हणून घोषणा केली आणि नंतरच्या तीन निवडणुका वाजपेयी जिंकत गेले. यात अनेक उतार-चढाव आले, मात्र त्यांनी देशाची अविरत सेवा केली. वाजपेयी यांनी मित्रत्वाची साद देणारी लाहोर यात्रा काढूनही याच काळानं पाकिस्ताननं पुकारलेलं कारगिल युद्ध पाहिलं. ते भारतानं जिंकताना कमळाची मुळं मातीत खोलवर रुजत गेली. त्या निवडणुकांविषयी या भागात.
Related Video