डॉ. उदय निरगुडकर
‘या घोषणां’नी घडविल्या ऐतिहासिक निवडणुका – Ep 11
डॉ. उदय निरगुडकर
आत्तापर्यंतच्या निवडणुकांच्या राजकारणात सर्वात यशस्वी घोषणा कुठली ठरली असेल, तर ती म्हणजे ‘गरिबी हटाओ’! ही घोषणा त्या काळाच्या परिस्थितीचं, पक्षाच्या उद्देशाचं दोनच शब्दांत इत्थंभूत वर्णन करते. अशा घोषणा पक्षाला विजय मिळवून देऊ शकतात किंवा बाहेरचा रस्ताही त्या दाखवू शकतात. या घोषणांमध्ये देशवासीयांची भावना पकडण्याचा पक्ष प्रयत्न करतात, माध्यमांचा वापर करून त्या समाजापर्यंत पोहोचवतात आणि त्याचा परिणाम झालेला निकालांतून अनुभवतात. अशाच काही इंटरेस्टिंग घोषणांविषयी ऐकुया या भागात.
Related Video