डॉ. उदय निरगुडकर
निवडणुकांना खर्च किती येतो? काही अंदाज? – Ep 12
डॉ. उदय निरगुडकर
जगातल्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात निवडणुका होतात म्हणजे त्या पार पडण्यासाठी लागणारा खर्चही तसाच असणार! काही महिने चालणाऱ्या निवडणूक नावाच्या उत्सवाला लागणारा पैसा हा अंदाजे किती लागतो? यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये किती खर्च आला आहे? उमेदवाराला किती खर्च करण्याची मुभा आयोगानं दिली आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एपिसोडमध्ये आपल्याला मिळतील. हा खर्चाचा अंदाज आल्यानंतर यावर्षीच्या निवडणूक प्रक्रियेत आपण अधिक उत्साहाने आणि जबाबदारीने सहभागी होऊ यात शंका नाही. जाणून घेऊ त्याविषयी.
Related Video