धनंजय गोखले
इतरांशी कसं बोलावं? – Ep 4
धनंजय गोखले
उत्तम बोलणं ही जशी एक कला आहे, त्याचप्रमाणे चांगलं ऐकणं ही देखील एक कला आहे. पण संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही. श्रवण, देहबोली ही सुद्धा संवादाचीच माध्यमे आहेत. जो अशा विविध माध्यमांतून संवाद साधतो, त्याने कसा संवाद साधावा व या संवादातुन काही वाईट घडू नये यासाठी स्वतःचे रक्षण कसे करायचे याबद्दल अथर्वशीर्षातील एक ऋचा काय सांगत आहे, ते या भागात ऐकुया श्री धनंजय गोखले यांच्याकडून.
Related Video