धनंजय गोखले
जमिनीवर राहायचं म्हणजे नक्की काय? – Ep 7
धनंजय गोखले
माणसाचे शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे हे आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं. पण याचा नक्की अर्थ काय? ही निसर्गतत्त्वे आपल्यामध्ये असतात यांचा आपल्या शरीरावर, मनावर आणि एकूण अस्तित्वावर काय परिणाम होतो? उदा. आपल्यामध्ये भूमी तत्व असल्यामुळे कुठल्या गोष्टी करणे सुलभ होते? थोडक्यात, माणसाचे शरीर कुठल्या गोष्टींपासून बनले आहे, त्या गोष्टींचा आपल्या अस्तित्वावर काय परिणाम होतो याचे निरूपण श्री धनंजय गोखले यांनी या भागात केलंय.
Related Video