मुक्ता पुणतांबेकर
व्यसनमुक्तीचे आव्हान
मुक्ता पुणतांबेकर
दारू, तंबाखू, अमली पदार्थ आणि आता तर अगदी इंटरनेट, मोबाईलच्या व्यसनांमुळे आयुष्य उध्वस्त झालेल्या हजारो रुग्णांना या व्यसनातून मुक्ती देण्याचं आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचं अत्यंत महत्त्वाचं व कठीण काम पुण्याच्या 'मुक्तांगण' संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे होत आहे. 'मुक्तांगण'विषयी अधिक जाणून घेऊया, संस्थेच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याकडून !
सदर व्हिडिओचे चित्रीकरण पोलाद प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२० कार्यक्रमात झाले आहे.
Related Video