व्यसनमुक्तीचे आव्हान (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

मुक्ता पुणतांबेकर

व्यसनमुक्तीचे आव्हान (मुलाखत)

दारू, तंबाखू, अमली पदार्थ, इंटरनेट, मोबाईलच्या व्यसनांमुळे आयुष्य उध्वस्त झालेल्या हजारो रुग्णांना या व्यसनातून मुक्ती देण्याचं आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचं अत्यंत महत्वाचं काम पुण्याच्या 'मुक्तांगण' संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे होत आहे.

डॉ उदय निरगुडकर यांनी 'स्वयं' कार्यक्रमात मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी संवाद साधलाय.

'व्यसन व गुन्हेगारीच्या दुर्दैवी विळख्यात अडकलेला 'एक तरुण' आज एक प्रसिद्ध अल्ट्रा मॅरॅथॉन रनर कसा झालाय', ही गोष्ट सांगतोय स्वतः 'तो' तरुण - याच मुलाखतीत !

सदर व्हिडिओचे चित्रीकरण पोलाद प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२० कार्यक्रमात झाले आहे

 

Related Video

व्यसनमुक्तीचे आव्हान

 
व्हिडिओ पहा

Swayam Podcast

Who Followed their Heart

Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Recommends