मनDay with अनघा- Season२ Ep२० चिमुकल्या चोचींचे आभाळगाणे - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनDay with अनघा- Season२ Ep२० चिमुकल्या चोचींचे आभाळगाणे

लहान मुलं पण कमाल असतात. एकीकडे त्यांची निरागसता मोहवून टाकत असते तर दुसरीकडे त्यांची कल्पनाशक्ती अचंबित करुन टाकते. निखळ साधेपणा आणि तल्लख बुद्धिमत्तेचं हे अफाट रसायन असंच बहरु द्यावं आणि मग पाहात राहावा तो कल्पकतेचा एक भन्नाट प्रवास. विचार हीच वृत्ती असणाऱ्या ह्या लहानग्यांच्या काही वेगळ्या गोष्टी घेऊन आलीय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या ‘बालदिन विशेष’ भागात

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘चिमुकल्या चोचींचे आभाळगाणे’

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१