मनDay with अनघा- Season२ Ep१० ‘सैषा गणेशविद्या’ - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनDay with अनघा- Season२ Ep१० ‘सैषा गणेशविद्या’

गणेशविद्या म्हणजे नक्की काय हे ठाऊक आहे का? व्यासांनी सांगितलेलं महाभारत लिहून घेताना श्रीगणेशाने अक्षरनिर्मितीसाठी एक विशिष्ट लिपी निर्माण केली. सध्याच्या देवनागरी लिपीसारखी मानवाला उच्चारता येणारे जवळपास सगळेच शब्द सहजी लिहीता येऊ शकतील अशी ही लिपी. मानवी शरीराशी संबंधित असलेले स्वर आणि व्यंजनं ह्यांची निर्मिती हे या लिपीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. या आणि अशा अनेक गोष्टी उलगडतेय अनघा, आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या भागात.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘सैषा गणेशविद्या’

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१