वैशाली करमरकर
राष्ट्रांमधला सांस्कृतिक दुवा, वैशाली करमरकर! (मुलाखत)
वैशाली करमरकर
दोन राष्ट्रांतील सांस्कृतिक फरकामुळे व्यवसायांचे व्यावहारिक नुकसान होते असा विचारही आपण कधी केला नसेल! पण, वैशाली करमरकर दोन राष्ट्रांमधला सांस्कृतिक दुवा म्हणून अनेक वर्ष काम करत आहेत आणि अनेक व्यावहारिक संबंध तुटण्यापासून वाचवत आहेत. स्वागत करण्याची पद्धत, नकार किंवा होकार देण्याची पद्धत, रंगांचे सांस्कृतिक अर्थ अशा अनेक फरकामुळे देशादेशांतील कंपन्यांचे कसे नुकसान होते याचे गमतीशीर किस्से व त्याकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन वैशाली करमरकर त्यांच्या 'स्वयं टॉक'मधून देत आहेत.
वैशाली करमरकर यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी. सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टाॅक्स पुणे २०२३' या कार्यक्रमात केले गेले आहे.